• Corona | कोरोना

Corona | कोरोना

  • ₹340/-

  • Ex Tax: ₹340/-

कोरोना महामारीने मानवी जीवनाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक ह्या सर्वच आघाड्यांवर हल्ला केला आणि त्यांची परिमाणे बदलून टाकली.

आत्ता कुठे कोरोना ह्या विषाणूचा विळखा फक्त सैल झाला आहे, कारण विषाणू कधी मरत नसतात किंवा नष्ट होत नसतात. ते वर्षानुवर्षे अचेतन अवस्थेत पडून राहतात. त्यांंचा हा निद्रिस्त काळ म्हणजे आपल्या जगण्याची सचेतन अवस्था. आपण या सचेतन अवस्थेचे जगण्याच्या आनंदात रूपांतर करूया...

Write a review

Please login or register to review

Tags: Corona | कोरोना