Sanskrutichi Shodhyatra|संस्कृतीची शोधयात्रा
- Author: Dr. Tara Bhavalkar |डॉ. तारा भवाळकर
- Product Code: Sanskrutichi Shodhyatra|संस्कृतीची शोधयात्रा
- Availability: In Stock
-
₹250/-
- Ex Tax: ₹250/-
संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे गाढे अभ्यासक, अशी डॉ. रामचंद्र चिन्तामण ढेरे यांची सर्वसाधारण आणि ढोबळ ओळख असली तरी त्यांच्या कार्याचे स्वरूप बहुविध आहे. धर्म, इतिहास, प्राच्यविद्या, समाजमानसशास्त्र, दैवतविज्ञान, मौखिक परंपरा, लोकसंस्कृती अशा अनेक विधांच्या समन्वित उपयोजनातून डॉ. ढेरे यांची स्वतंत्र आणि मौलिक अशी संशोधनदृष्टी सिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातील प्रतिभाशाली संशोधकांची वाट अधिक प्रशस्त करीत दक्षिण दिग्विजय घडविणारी डॉ. ढेरे यांची संस्कृतीची शोधयात्रा त्यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवी टप्प्यावर पोचली आहे. या संस्कृतीच्या शोधयात्रेचे दर्शन घडविण्याचा हा एक नम्र प्रयत्न.