• Mrutyuchya Ailpail|मृत्यूच्या ऐलपैल

Mrutyuchya Ailpail|मृत्यूच्या ऐलपैल

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

जन्माइतकीच नैसर्गिक घटना असते मृत्यू. मृत्यूविषयी अपार कुतूहल असते अन् तितकीच थरकाप उडवणारी भीतीही.
मृत्यू म्हणजे काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न युगानुयुगे सुरू आहे. कवी, विचारवंत, तत्त्ववेत्ते, संत,शास्त्रज्ञ आपापल्या परीने शोध घेत आहेत. तरीही मृत्यूचा पुरता उलगडा होतच नाही. मृत्यू येतो म्हणजे काय होते?
 मृत्यूच्या वेळी वेदना होतात का? मरणार्याला मृत्यूची पूर्वकल्पना येते का? मृत्यूनंतर पुढे काय होते?
मृत्यूच्या ऐलपैल अनेक प्रश्न असतात प्रत्येकाच्या मनात .अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनातील उत्सुकतेने, सावधतेने, पूर्वग्रह न बाळगता संकलित करण्याचा
हा एक प्रयत्न.

Write a review

Please login or register to review

Tags: Mrutyuchya Ailpail|मृत्यूच्या ऐलपैल