• Mothya Chakachya Khurchitun|मोठ्या चाकाच्या खुर्चीतून

Mothya Chakachya Khurchitun|मोठ्या चाकाच्या खुर्चीतून

  • Product Code: Mothya Chakachya Khurchitun|मोठ्या चाकाच्या खुर्चीतून
  • Availability: In Stock
  • ₹200/-

  • Ex Tax: ₹200/-

दूर उत्तर आफ्रिकेतील लिबियामधील वाळवंटी रस्त्यावरून एके सायंकाळी तीन गाड्या वेगानं जात होत्या.

तेवढ्यात काही कळायच्या आत एका गाडीनं रस्ता सोडला  आणि कोलांट्या घ्यायला सुरुवात केली.

लेखक समोरच्या दोन्ही सीटच्यामध्ये अडकले होते. या जीवघेण्या अपघातातून लेखक वाचले खरे, पण त्यांच्या कमरेखालचा भाग कायमसाठी संवेदनाहीन झाला. 

आता प्रवास सुरू झाला मोठ्या चाकाच्या खुर्चीवरून. 

हे पुस्तक म्हणजे एका उच्चशिक्षित अभियंत्याची,  मज्जारज्जूच्या दुखापतीमुळे त्याच्यावर आलेल्या वैयक्तिक अडथळ्यांची आणि आयुष्यात गमावलेल्या सुसंधी परत मिळवण्यासाठी केलेल्या निश्चयपूर्वक प्रयत्नांची गाथा आहे.


Write a review

Please login or register to review

Tags: Mothya Chakachya Khurchitun|मोठ्या चाकाच्या खुर्चीतून