Ragha|रघा

  • Product Code: Ragha|रघा
  • Availability: In Stock
  • ₹380/-

  • Ex Tax: ₹380/-

       ‘रघा’ ही कादंबरी न्याय्य संघर्षाचे आख्यान मांडणारी नैतिक-सांस्कृतिक शोकात्मिका आहे.

       आपल्या शिक्षण क्षेत्रातील नवसंस्कृतीत काही संस्थाचालक, वेचक प्राध्यापक व विविध पातळ्यांवरचे निवडक अधिकारी यांची एक भ्रष्ट साखळी तयार होते.   या साखळीतील प्रत्येक जण स्वार्थासाठी शिक्षणाचा बळी देऊ करतो. या साऱ्यांशी रघा लढतो. 

        असे रघा अनेक ठिकाणी दिसतात व ते यशस्वीही होतांना पाहायला मिळतात.  पण तरीही भोवतालची परिस्थिती शिक्षण क्षेत्राला कोंडीत पकडताना दिसते. ही समाजाची सांस्कृतिक शोकात्मिका मांडतानाच भ्रष्टाचारमुक्त समाजाची स्वप्ने पाहण्याचे आवाहन ‘रघा’ कादंबरी करते.

Write a review

Please login or register to review