Evil Under The Sun | इव्हिल अंडर द सन

  • ₹260/-

  • Ex Tax: ₹260/-

सूर्यप्रकाशावर मनापासून प्रेम करणार्‍या अर्लेना स्ट्युअर्टचं तांबूस शरीर समुद्रकिनारी पालथं पहुडलेल असणं ही नेहमीचीच बाब होती. फक्त आज सूर्य नव्हता... गळा आवळून तिचा खून करण्यात आलेला होता.

जेव्हापासून अर्लेना या रिसॉर्टवर आली होती. तेव्हापासूनच हर्क्युल पायरोला समुद्रकिनार्‍यावरचं वातावरण लैंगिक वासनेनं तापलेलंच जाणवत होतं. पण वरवर वासनेनं प्रवृत्त होऊन केल्यासारखा दिसणारा हा खून विचार करून, ठरवून केलेली पूर्वनियोजित अशी अधिक क्रूर हत्या तर नव्हे?

Write a review

Please login or register to review

Tags: Evil Under The Sun | इव्हिल अंडर द सन