Gift Cards

  • Product Code: Gift Cards
  • Availability: In Stock
  • ₹0/-

  • Ex Tax: ₹0/-

To Purchase Gift Cards Please Click Here 


आपणास भेट द्यायची आहे. निमित्त काही असो, वाढदिवस, मुंज, लग्न किंवा कोणताही आनंदाचा क्षण. ग्रंथभेट ही चिरंतन अशी अक्षरभेट आहे. 

आपण पद्मगंधा प्रकाशनाच्या विविध साहित्यप्रकारातील आठशे पुस्तकांपैकी कोणतीही पुस्तके भेट देऊ शकता. अर्थात ज्याला भेट देणार, त्याच्या आवडीची ती घेता यावी ह्यासाठी आपण २०० - १०,००० /- रुपयांचे  
Gift Cards देऊ शकता. तेवढ्या रकमेची व पसंतीची पुस्तके घेता येतील. 

ग्रंथभेट ही श्रेष्ठ भेट आहे. !!! 

Write a review

Please login or register to review

Tags: Gift Cards