The First Firangis | द फर्स्ट फिरंगीज

  • ₹500/-

  • Ex Tax: ₹500/-

ऐतिहासिक दस्तऐवजांचा विस्तृत शोध, विचारपरिप्लुत
अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि गुंगवून टाकणार्या कथा -
त्यातल्या बर्याच तर सर्वथा अपरिचित अशा - यांचा
हा ऐवज म्हणजे मनाची पकड घेणार्या अत्यंत
शैलीदार लेखनात उतरून आलेला विलक्षण प्रवास होय.
- विल्यम डालरिंपल


विद्वत्तापूर्ण, तरीही गुंगवून टाकणारा ग्रंथ... आणि
अखेरीला भारतीय होणं म्हणजे काय?’ याचा नव्याने शोध
घ्यायला लावणारा...
- आऊटलुक ट्रॅव्हलर


विलक्षण ग्रंथ आहे हा. असं काही कधी मी वाचलंच नव्हतं,
कारण बहुधा असं काही कधी लिहिलं गेलंच नव्हतं.
- बिबेक देबरॉय | मेल टुडे

Write a review

Please login or register to review

Tags: The First Firangis | द फर्स्ट फिरंगीज