Abhalwad| आभाळवड

  • ₹90/-

  • Ex Tax: ₹90/-

विजयसिंह घाडगे यांचा हा पहिलाच प्रयत्न. पण नवखेपणाच्या कोणत्याही खुणा ह्या कथासंग्रहात सापडत नाहीत.  शेतकरीदलितबांधव यांचे कष्ट आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे व मानवी स्वभावातील हतबलतेमुळे येणारी उद्ध्वस्तता त्यांच्या कथांत सापडते. सामाजिक स्तर आणि कौटुंबिक कलहातील बारकावे टिपत त्यांनी माणूस आणि त्यांचे माणूसपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाती-धर्माच्या मर्यादा क्षुद्रत्व बाजूला ठेवून निखळ मानवी मनाचा शोध घेणार्‍या ह्या कथासंग्रहाचे वाचक नक्कीच स्वागत करतील.

 

Write a review

Please login or register to review