*Agatha Christie Set 1|अगाथा ख्रिस्ती संच १ ( १० पुस्तकांचा )*

  • ₹2,540/-

  • Ex Tax: ₹2,540/-

‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शेक्सपियर बरोबरच होऊ शकते अशी रहस्यकथेची साम्राज्ञी अधिकृतरित्या मराठीत प्रथमच..जीच्या रहस्यकथेचा गुप्तहेर नायक आहे हर्क्युल पायरोज्..तर भेटा या जगप्रसिध्द गुप्तहेराला..प्रस्तुत पुस्तकरुपी कादंबऱ्याद्वारे..

१) एलिफंट्स कॅन रिमेंबर

२) एव्हिल अंडर द सन

३) हर्क्युल पायरोज् ख्रिसमस

४) पेरिल अ‍ॅट एन्ड हाऊस

५) द मिस्टेरियस अफेअर अ‍ॅट स्टाइल्स

६) सॅड सायप्रस

७) अपॉइंटमेंट विथ डेड

८) डेड मॅन्स फॉली

९) लॉर्ड एजवेयर डाईज

१०) कार्ड्स ऑन द टेबल

Write a review

Please login or register to review

Tags: Agatha Christie Set 1|अगाथा ख्रिस्ती संच १ ( १० पुस्तकांचा )