Vachan Sanskar | वाचन संस्कार

  • ₹150/-

  • Ex Tax: ₹150/-

वाचन संस्कार सतीश पोरे  वाचन, लेखन व गणित हा पाया पवका असेल तर तो माणूस जीवणाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. वाचणाबाबतची वैचारिक बैठक, वाचन कौशल्ये आत्मसात करण्याची विविध तंत्रे वेकेवळ विद्यार्थ्यालाच नाही तर शिक्षकांनी व पालकांनीही माहीत करून घेतली पाहिजेत. त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त  होईल असा विश्वास वाटतो . 

Write a review

Please login or register to review