‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शेक्सपियर बरोबरच होऊ शकते अशी रहस्यकथेची साम्राज्ञी अधिकृतरित्या मराठीत प्रथमच..जीच्या रहस्यकथेचा गुप्तहेर नायक आहे हर्क्युल पायरोज्..तर भेटा या जगप्रसिध्द गुप्तहेराला..प्रस्तुत पुस्तकरुपी कादंबऱ्याद्वारे..
१) द मिस्टरी ऑफ द ब्लू ट्रेन
२) डेथ ऑन द नाईल
3) टेकन अॅरट द फ्लड
४) हॅलोवीन पार्टी
५) द मर्डर ऑन द लिंक्स
६) द हॉलो
७) पायरो इन्व्हेस्टिगेट्स
८) कॅट अमंग द पिजन्स
९) मर्डर इन द म्यूज
१०) थर्ड गर्ल