Thakane Hrudayache Vardhakya Sharirache|थकणे ह्रदयाचे वार्ध्यक्य शरीराचे

  • ₹80/-

  • Ex Tax: ₹80/-

हृदयाचे आजारपण म्हणजे हार्ट अटॅकचे , त्यावर उपाय म्हणजे बायपास सर्जरी करणे, हृदय बंद पडले की पेस मेकर बसवणे हे माहित असते. परंतु वयाप्रमाणे हृदय थकत जाणे हे एक आजारपण आहे. त्यामुळे कुणाला दम लागतो तर कुणाचे पाय सुजतात आणि कमजोरी येते. त्यामुळे काही कल्पना लोकांना नसते.

त्याची जाणीव लोकांना करून देणे हाच या लेखनाचा उद्देश.

या लेखनात प्रक्टिसमध्ये आलेले अनुभव, रुग्णाकडून समजलेले रोगपूर्वइतिहास आणि इतर काही अनुभव लिहिले आहेत. हा आयुर्वेद आणि ऑलोपाथी यांमधील श्रेष्ठाश्रेष्ठतेच विषय नसून लोकांना दोन्हींचा अधिक

फायदा कसा होईल, हे पाहणे आहे. प्रत्येकाची श्रेष्ठता वा काही न्यूनता असू शकतात.

प्रसंगी दोन्हींचा सुलभ वापर करून आपण रुग्णाला लवकर, अल्पखर्चात, पूर्णपणे कसे रोगमुक्त करू शकतो, हे पाहणे महत्वाचे आहे. या दृष्टीकोनातून या पुस्तकाकडे पाहावे ही अपेक्षा.

 

Write a review

Please login or register to review