Pavanchakkichi Nachakki |पवनचक्कीची नाचक्की

  • ₹60/-

  • Ex Tax: ₹60/-

पवनचक्की व पाऊस यांच्या संबंधावर श्री. वैद्य यांनी मुद्देसूदपणे जो प्रकाशझोत टाकलेला आहे, तो सर्व संबंधितांना विचार करायला लावेल. विषयाची मांडणी शास्त्रीय बैठकीवर आहे. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, भौगोलिक, तांत्रिक, आर्थिक या अंगाने केलेली आहे. त्यामुळे सर्वांगीण विचार समोर येतो.

Write a review

Please login or register to review