Nadi Aani Stritva |नदी आणि स्त्रीत्व

  • ₹450/-

  • Ex Tax: ₹450/-


भारतात नद्यांसंबंधी अनेक पौराणिक मिथके , धार्मिक समजुती आणि जीवनविषयक संकल्पना पूर्वापार सांगितल्या जात आहेत. त्या काही लिखित ,तर  काही मौखिक परंपरेतून आल्या आहेत . 
भारतीयांसाठी मातृस्थानी असलेल्या नद्यांचा आभ्यास वैशिष्टयपूर्ण आहे.

Write a review

Please login or register to review