• Anannyata Mardhekaranchi|अनन्यता मर्ढेकरांची

Anannyata Mardhekaranchi|अनन्यता मर्ढेकरांची

  • ₹180/-

  • Ex Tax: ₹180/-

कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांनी मराठी काव्याला कवीच्या व्यक्तित्वापासून मुक्त केले त्यांनी कवितेलाच व्यक्तित्व-मन-अंतर्मन दिले रसिकाने संवाद साधायचा तो कवितेशी; कवीशी नव्हे हे प्रमेय हातात घेऊन मर्ढेकरांच्या काव्याचे नवे आकलन अनन्यता मर्ढेकरांची’ या ग्रंथात अवतीर्ण झाले आहे मुक्त तरीही तत्त्वगर्भ समीक्षेचे दर्शन या ग्रंथात अभ्यासकांस घडेल!

Write a review

Please login or register to review