Pashupalak Bhatkya Jamatiche Jeevanman| पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान – एक तौलनिक अभ्यास

  • ₹110/-

  • Ex Tax: ₹110/-


प्रस्तुत पुस्तकात पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान व जीवनपद्धती, ह्या समाजाचा इतिहास, व्यवसाय, सांस्कृतिक परंपरा, धार्मिक व जातीव्यवस्थेतून आलेले नीति-नियम अशा अनेक गोष्टींची चर्चा येथे केली आहे. वेदकालापासून अस्तित्वात असलेल्या ह्या जमातीचा अभ्यास समाजशास्त्रीय व मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. लोकपरंपरा व लोकजीवन ह्या सूत्रातून मांडलेला हा अभ्यास ह्या विषयाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, हे नक्की.

Write a review

Please login or register to review