• Hatke Socho|हटके सोचो

Hatke Socho|हटके सोचो

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

  मी स्वतः एक जीवनवादी माणूस आहे, विचारपूर्वक पण नैसर्गिक उर्मीने जगणारा आहे. मला स्वतःला या पुस्तकामुळे माझ्यात जीवन समृद्ध व अर्थपूर्ण करणारी कोणती कौशल्ये आहेत व कोणती कमी आहेत किंवा नाहीत याची जाण आली आहे. अशी जाण तुम्हालाही मन खुले ठेवून हे पुस्तक वाचले तर नक्कीच येईल, ही तुमच्या नवी जीवन कौशल्ये आत्मसात करण्याची सुरुवात असेल. आजवर जगलेल्या जीवनापेक्षा अधिक सुंदर जगण्यासाठी नवे भान देणारी असेल! म्हणून या पुस्तकाचे मी मन:पूर्वक स्वागत करतो.
- लक्ष्मीकांत देशमुख, IAS(नि)
माजी साहित्य संमेलन अध्यक्ष

Write a review

Please login or register to review

Tags: Hatke Socho|हटके सोचो