Antarnad |अंतर्नाद
- Author: Neelima Tapasvi | नीलिमा तपस्वी
- Product Code: Antarnad |अंतर्नाद
- Availability: In Stock
-
₹100/-
- Ex Tax: ₹100/-
‘अंतर्नाद’ या काव्यसंग्रहातील कवितांच्या सान्निध्यातील
शब्द आणि अर्थांचे वैभव एवढे मोठे आहे की, कवयित्रीला जीवनात
दुसर्या वैभवाची किंवा प्रतिभेची गरजच वाटत नाही. सरस्वती कवयित्रीला प्रसन्न तर आहेत;
परंतु ती सुखावलेलीही आहे. त्यांच्या कवितांमध्ये कोणताच भेदभाव दिसत
नाही; भासते ती जगण्यातील अलौकिक कैफियत, लपंडाव आणि झुगारून देणं. वाचकाच्या मनोराज्यात नीलिमा तपस्वींची कविता नक्कीच
अधिराज्य करेल.