Marathi Yugulgite|मराठी युगुलगीते
- Author: Gangadhar Mahambare |गंगाधर महाम्बरे
- Product Code: Marathi Yugulgite|मराठी युगुलगीते
- Availability: In Stock
-
₹80/-
- Ex Tax: ₹80/-
भावगीताच्या रसिक श्रोत्यांना कवी गंगाधर महाम्बरे यांचे नाव एक गीतकार म्हणून सुपरिचित आहे. मराठी भावगीतांमध्ये विविधता असलेले नवे नवे लक्षणीय प्रयोग करण्याचे श्रेय कवी महाम्बरे यांच्याकडे जाते. चित्रपट, रंगभूमी, नभोवाणी, दूरदर्शन ध्वनिमुद्रिका या सर्व लोकप्रिय माध्यमांद्वारे त्यांची असंय भावगीते रसिकांसमोर आली आहेत. प्रस्तुत गीत-संग्रहात कवी गंगाधर महाम्बरे यांची प्रसिद्ध युगुलगीते दिली आहेत. भावकाव्याचा व गीतरचनांचा अभ्यास करणार्यांना ती उपयुक्त आहेतच; परंतु गीतगायनाचे कार्यक्रम करणार्या गायक मंडळीसही ती उपयुक्त ठरणारी आहेत.