Abhadracha Hunkar | अभद्राचा हुंकार

  • ₹210/-

  • Ex Tax: ₹210/-

मानवी जीवनातील गूढता, अतर्क्यता, अद्भुतता आणि भयावहता कोणताही बुद्धिमंत नाकारत नाहीअनुभवांचा आणि जीवनसत्याचा शोध ह्या अंगाने घेणेअनुभवणे हा एक थरार आहे! गोचर जगापलीकडे एक वेगळे विश् आहे, या जीवनसत्याची चाहूल बहुतेकांना कुठल्यातरी वळणावर लागतेच. या विश्वाचे नियम आणि स्वरूप वेगळे असते, — कल्पनेपलीकडीलत्यातील चिरंतन संघर्षांमध्ये अनेक दुर्दैवी जीव अडकतात, खेचले जातात. प्रयत्न दैवगतीने काही वाचतात तर काही कालगर्तेत नामशेष होतात
सुविख्यात साहित्यिक समीक्षक डॉ. चंद्रशेखर चिंगरे यांच्या गूढकथा केवळ झपाटूनच टाकत नाहीतत्या भय आणि अद्भुत यापलीकडे जात वाचकांना अंतर्मुख करतात, जीवनरहस्यांचा वेध घेतात!
अभद्राचा हुंकारहा नवा भय-गूढकथासंग्रह याचीच साक्ष देतो


Write a review

Please login or register to review