Kalthun Khamb Gela |कलथून खांब गेला

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

भिंत खचली, कलथून खांब गेला

जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला;

तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो

खिन्न निरस एकांतगीत गातो...

बालकवींच्या कवितेतील हा पारवा

अनाहुतपणे तिथे असतोच असतो,

जिथे कसली ना कसली पडझडझालेली आढळते.

त्याच्या आर्त स्वरांनी

ढवळून टाकतो अंत:करणाचा तळ

त्याची ही कांही रेखाटने

शब्दांनी रेखाटलेली.

Write a review

Please login or register to review