Padmagandha Diwali Ank 2022 | पद्मगंधा दिवाळी अंक २०२२

  • Author: Abhishek Jakhade , Santosh Shenai
  • Product Code: Padmagandha Diwali Ank 2022 | पद्मगंधा दिवाळी अंक २०२२
  • Availability: In Stock
  • ₹330/-

  • Ex Tax: ₹330/-

संस्थापक संपादक : अरुण जाखडे

संपादक : अभिषेक जाखडे, संतोष शेणई 

कथा
संजय खाती, अनु. जयप्रकाश सावंत (पूल) । संजय भास्कर जोशी (टाईममशीनमधून आलेले संकट) । 
श्रीकांत बोजेवार (चेटकिणी) । संजीव कुलकर्णी (तळ्याच्या तळाशी...) । मानसी होळेहोन्नूर (तीव्र मध्यम)

दुस्तर वाट
सान्वी जेठवाणी (फिरूनी नवी जन्मले मी...) । विजया वसावे (देहाचिये बुंथी गुदमरे जीव)

शताब्दी
हेमंत खडके (जी. एं.ची अरभाट कथा : प्रयोग आणि प्रतिमा) । अनुजा जोशी (‘न’कारांचा तम... ‘स’कारांचे दिवे!)

विशेष लेखमाला : वारसा आणि सलगता
अरुणा ढेरे । सदानंद मोरे । गणेश देवी । संजय आर्वीकर । माधवी भट । विलास साळुंके । चैतन्य कुंटे । 
विकास कशाळकर । आशुतोष जावडेकर । विजयकुमार फातर्पेकर । निरंजन घाटे । 
मिलिंद बोकील । तारा भवाळकर । श्रीकांत देशमुख । अनुपमा निरंजन उजगरे । पंडित विद्यासागर । अतुल कहाते  

ललितलेख
वसंत आबाजी डहाके (पुस्तकाच्या दुकानाची गोष्ट) । सोनाली कुलकर्णी (घरं... घर करतात!)
विक्रम भागवत (पाध्ये आणि त्यांचा भवताल) । नीतिन वैद्य (केवळ विराट) । नीती मेहेंदळे (जळे बांधियेले...) । 
रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी (वारसा-नोंद) । मनीषा अतुल (सृष्टीचं हळवं स्वप्न)

मी वारसदार
शांभवी दांडेकर (कधी गुरू - कधी आई) । प्रियांका बर्वे (सुरांसंगती चालला सुखे प्रवास...)
नम्रता गायकवाड-नटराजन, शब्दांकन : स्वप्नील जोशी (सूर सनईचे...) 
पर्ण पेठे, शब्दांकन : स्वप्नील जोशी (वारसा विचारांचा... लौकिकाचा!) । सीमा खेडकर-शिर्के (मातीतच मळले हात...)

कविता
सौमित्र ।  मेधा पाटकर  

Write a review

Please login or register to review

Tags: Padmagandha Diwali Ank 2022 | पद्मगंधा दिवाळी अंक २०२२