‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शेक्सपियर बरोबरच होऊ शकते अशी रहस्यकथेची साम्राज्ञी अधिकृतरित्या मराठीत प्रथमच..जीच्या रहस्यकथेचा गुप्तहेर नायक आहे हर्क्युल पायरोज्..तर भेटा या जगप्रसिध्द गुप्तहेराला..प्रस्तुत पुस्तकरुपी कादंबऱ्याद्वारे..