Loksanskruti : Siddhant Aani Rachanaprakarbandh| लोकसंस्कृती : सिद्धांत आणि रचनाप्रकारबंध

  • ₹90/-

  • Ex Tax: ₹90/-

प्रस्तुत पुस्तकात लेखकाने लोकसाहित्याचे सामाजिक स्वरूप, इतिहासस्वरूप, रचनाप्रकारबंध आणि शाहिरी वाङ्मयाचा रूपबंध मांडतानाच लोकसाहित्य व विदग्धसाहित्य यासंबंधीची तपशीलवार चर्चाही केली आहे. लोकसाहित्यातील निरनिराळया पातळ्यांवरील लोकसमूहांच्या सर्जनशील वाङ्मयासंबंधी उलगडा करण्याचा प्रयत्नही डॉ. गंगाधर मोरजे यांनी केला आहे. लोकवाङ्मयाचा शास्त्रीय दृष्टिकोन हे सर्व लेखांचे सूत्र असून लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

Write a review

Please login or register to review