Lokvangmayshastra : Aaswad Aani Samiksha | लोकवाङ्मयशास्त्र : आस्वाद आणि समीक्षा

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

लोकसाहित्याची समीक्षा, त्याची आस्वादप्रक्रिया, 

इतर शास्त्रांप्रमाणेच इतर कलाशास्त्राशी असणारे संबंध 

याची सखोल चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली आहे.

लोकसाहित्य हे स्वतंत्र अभ्यासक्षेत्र आहे, हे अधोरेखित करतानाच त्याच्या प्रेरणा, साधनसामग्री व समीक्षा 

याची प्रथमच इतकी अभ्यासपूर्ण मांडणी 

डॉ. मोरजे यांनी केली आहे.

डॉ. गंगाधर मोरजे यांच्या लोकसाहित्यविषयक 

अभ्यास व चिंतन यांतूनच निर्माण झालेला 

हा ग्रंथ लोकसाहित्याच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल, 

यात शंका नाही. 

Write a review

Please login or register to review