Lokkala : Sankalpana Aani Swaroop | लोककला : संकल्पना आणि स्वरूप
- Author: Dr. Anil Sahasrabuddhe
- Product Code: Lokkala : Sankalpana Aani Swaroop
- Availability: In Stock
-
₹240/-
- Ex Tax: ₹240/-
प्राचीन परंपरा, लोकजीवन आणि लोककला यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी लोककलांचा सैद्धांतिक अभ्यास करणे आवश्यक ठरते. या अभ्यासातून आज उत्क्रांत होत आलेली लोकसंस्कृती जाणून घेणे सहजशक्य होते.
ही गरज ओळखून डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. लोककलांची परंपरा, स्वरूप, संकल्पना मांडतानाच त्याच्या व्याख्या ठरविण्याचे अवघड कामही
डॉ. सहस्रबुद्धे यांनी केले आहे.
डॉ. सहस्रबुद्धे यांनी शेवटी महाराष्ट्रातील लोककलांचा परिचय करून दिला आहे, त्यामुळे त्यांच्या सैद्धांतिक व संशोधनात्मक मांडणीला समजून घेणे सुलभ झाले आहे.
लोकसाहित्याचे अभ्यासक या पुस्तकाचे नक्की स्वागत करतील.
Tags: Lokkala : Sankalpana Aani Swaroop | लोककला : संकल्पना आणि स्वरूप