Shree. Vyan. Ketkar Set |श्री. व्यं. केतकर सेट ( ७ पुस्तके )
- Author: S. V. Ketkar |श्री. व्यं. केतकर
- Product Code: Shree. Vyan. Ketkar Set |श्री. व्यं. केतकर सेट ( ७ पुस्तके )
- Availability: In Stock
-
₹1,630/-
- Ex Tax: ₹1,630/-
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.
का नसावा ?
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला;
त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला :
त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले.
"मीच हे सांगितलेपाहिजे " अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले
ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर यांच्या विदग्ध लेखणीतून उतरलेल्या शतकापूर्वीच्या 'आधुनिक ' सात कादंबऱ्या.
१) आशावादी
२) विचक्षणा
३) भटक्या
४) ब्राह्मणकन्या
५) गाव्सासू
६)परागंदा
७)गोंडवनातील प्रियंवदा
Tags: Shree. Vyan. Ketkar Set |श्री. व्यं. केतकर सेट ( ७ पुस्तके )