North American Indianschya Aswallokkatha |नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

लोकविलक्षण वास्तवातून जन्माला आलेल्या, अद्‌भुतरम्य वाटणार्‍या, नाट्यपूर्ण असणार्‍या अस्वल व मानवाच्या गूढरम्य भावसंबंधांचा शोध घेणार्‍या, त्यांच्या भावनिक गुंतागुंतींचा आविष्कार करणार्‍या, अस्वल आणि स्त्री यांच्या परस्पर आकर्षणाचा तसेच संबंधांचा वेध घेणार्‍या, अस्वलाचे सहृदयत्व व क्रौर्य यांना शब्दरूप देणार्‍या या अस्वललोककथा लोकसाहित्य, समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरतील. अमेरिकन इंडियन्सच्या सर्व जीवनशैलीचे, जीवनव्यवहाराचे, समजुतींचे, संस्कृतीचे, आध्यात्मिक कल्पनांचे, श्रद्धांचे स्वच्छ प्रतिबिंब या लोककथांमध्ये पडलेले आहे. मराठी रसिक-वाचक याचे स्वागत करतील यात शंका नाही.

Write a review

Please login or register to review