• Prakashnishthanchi Mandiyali|प्रकाशनिष्ठांची मांदियाळी

Prakashnishthanchi Mandiyali|प्रकाशनिष्ठांची मांदियाळी

  • ₹250/-

  • Ex Tax: ₹250/-

आयुष्यातील आर्त क्षण उजळणारी कितीतरी माणसं आपल्या आयुष्यात येतात. निरपेक्षतेनं त्यांनी आपल्याला जीवनभर पुरेल असं पाथेय दिलेलं असतं. अगदी आई-वडील,
आजी-आजोबा, शाळेतील प्रेमळ शिक्षक, कवी, लेखक आणि अनेक पुस्तकांनी आपल्याला का जगायचं नि ते कसं जगायचं,  याचेही धडे त्यांच्या समर्पणातून दिलेले असतात.

हे पुस्तक आपल्याला अंतर्यामीचा आधार देईल. संघर्षातूनही नव्या वाटा शोधण्याचे बळ देईल, कारण यात आपणास पानोपानी भेटणार आहेत,
चार दशकं लेखन करीत महाराष्ट्राचे प्रिय झालेल्या लेखकाच्या मनातील दीपस्तंभ!
दीपस्तंभ : मनातले नि जनातले!

प्रकाशनिष्ठांची मांदियाळी ।  प्रवीण दवणे 

Write a review

Please login or register to review

Tags: Prakashnishthanchi Mandiyali|प्रकाशनिष्ठांची मांदियाळी