Shivray va Bheemray|शिवराय आणि भीमराय
- Author: Yashwant Manohar | यशवंत मनोहर
- Product Code: Shivray va Bheemray|शिवराय आणि भीमराय
- Availability: In Stock
-
₹220/-
- Ex Tax: ₹220/-
शिवराय आणि भीमराय हे दोघेही युगपुरुष होते. एकाने धर्मनिरपेक्ष सुराज्याचा पाया घातला तर दुसर्याने संविधानाच्या रूपाने स्वतंत्र भारताचे शिल्प घडविले.
एक जाणता राजा तर दुसरा द्रष्टा तत्त्वचिंतक व घटनाकार.
दोघेही आपापल्या परीने आपल्या ध्येयासाठी लढणारे महान योद्धे होते.
यशवंत मनोहर यांनी ‘शिवराय आणि भीमराय’या दीर्घ कवितेतून या दोन महापुरुषांच्या महानतेचा शोध घेतला आहे.
ही दीर्घ कविता म्हणजे या दोन युगप्रवर्तकांविषयीचा गौरवोद्गार आहे.