Zaad | झाडं

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

डॉ. कीर्ती मुळीक यांच्या ललितगद्यात विविधता आहे.

उत्कट संवेदनशीलतेने भारावलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व

अनुभवाकडे अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक नजरेने पाहते.

आपल्या जाणिवा विस्तारत अनुभवाला कधी काव्यात्म

तर कधी विचारप्रवर्तक रूप देते.

सहजताहा या लेखांचा स्वभावधर्म आहे.

अनुभवाची व्यापकता, सखोल चिंतन

यांतून हे ललित लेखन साकारले आहे.

Write a review

Please login or register to review

Tags: Zaad | झाडं