Smaranvela |स्मरणवेळा

  • ₹130/-

  • Ex Tax: ₹130/-

 दैनंदिन कष्टप्राद आयुष्य जगताना हवा असतो चित्तस्वस्थ करणारा अवका. जगून झालेल्या आयुष्यातील स्मरणवेळ हा अवका देत असतात. त्याच  अवाक्यात नितळ्पणे दिसू लागतात इतिहासचित्रं ही चित्रं असतात स्वतःची, जन्मदात्यांची, शेजार्‍या-पाजार्‍यांची, दो-विदोची, वास्तू अन्‌ दर्याची, निबीड अरण्याची, मान-अपमानाची, उमेद-निराोची, अ?ळ् भावनांची तर कधी होरपळून करणाऱ्या मानवतेच्या वैधव्याचीही... हे सारं मनाच्या ओंजळीत अलगद पकडून लिहिलं जातं स्मृतिवृत्त. ते वाचायचं पुनःपुन्हा आल्हाददायक भविष्यासाठी...

Write a review

Please login or register to review