• Hangman| हॅंगमन

Hangman| हॅंगमन

  • Author: Jyoti Pujari
  • Product Code: Hangman| हॅंगमन
  • Availability: In Stock
  • ₹220/-

  • Ex Tax: ₹220/-

 फाशी शब्द ऐकला किंवा उच्चारला  तरी आपण अस्वस्थ होतो . त्या दोन शब्दात एक भयावह थरारता आहे . पण हीच भयावह थरारता जेव्हा एखाद्याच्या जीवनाचा , उपजीविकेचा भाग बनते तेव्हा …
ही ' हॅंगमन '  कथा आहे , त्याच्या आत्मक्लेषाची आणि त्याला अपेक्षित असलेल्या मुक्तीच्या शोधाची , या मानसिक कोलह्लात  त्याची होणारी फरपट , तुरुंग , त्यांचे आयुष्य , कुटुंब आणि बाजूचे जग या सगळ्यांचा वेध घेणारी ही कादंबरी वाचकाला वेगळ्या जगाचा परिचय करून देते . 
' हॅंगमन ' ही मनोवेदनांचा प्रवास मांडणारी कादंबरी आहे , त्याप्रमाणेच एका सामाजिक विषयाला स्पर्श करणारी कादंबरी आहे .   

Write a review

Please login or register to review