• Padharo Mhare Des | पधारो म्हारे देस

Padharo Mhare Des | पधारो म्हारे देस

  • Author: Surekha Shaha
  • Product Code: Padharo Mhare Des | पधारो म्हारे देस
  • Availability: In Stock
  • ₹220/-

  • Ex Tax: ₹220/-


'पधारो म्हारे देस ' ही  कादंबरी म्हणजे मराठी साहित्यातला काहीसा वेगळा सुहाना प्रयोग आहे . वैराग्य आणि भोगोपभोग , कला व कल्पना , रुळलेल्या वळण - वाटेवरचे जीवन आणि त्या पलीकडचंही काही , सूर आणि व्यथा , आभास व प्रेम , सत्य आणि स्वप्नीलता यांचं  एक अजब मिश्रण या कादंबरीत सौ . सुरेखा शहा यांनी केलंय .

 या कादंबरीची पाश्वर्भूमी राजस्थानसारख्या मोहमयी , अनेकविध परंपरा , कला व इतिहास असलेल्या भूमीची आहे . तेथे  काही काळासाठी गेलेल्या दोन्ही मैत्रिणींच्या  जीवनाचे धागे तिथे  गुंततात , गुंफले जातात आणि प्रसंगागणिक त्याचा सुरेख गोफ निर्माण होतो.

राजस्थानची कला , लोकगीते , लोकनृत्ये , प्रथा , परंपरा , रोमांचक इतिहास , ग्रामीण जीवनाचे अनुनुभूत चित्रण या कादंबरीत दिसते . कादंबरी वाचताना वाचक त्यात हरवून जाईल हे निश्चित . आणि हेच ' पधारो म्हारे देसं ' च हुरहूर लावणारं  यश आहे

Write a review

Please login or register to review