Tumchya Vyaktimattva Vikasasathi | तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी

  • ₹50/-

  • Ex Tax: ₹50/-

व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित असे पत्रलेख हलक्या-फुलक्या पद्धतीनं लिहिलेले ह्या पुस्तकात एकत्र केलेले आहेत. व्यक्तिमत्व विकासासाठी जसं संस्कृती-संचितहवं तशीच अत्याधुनिकताही हवी. पण त्याच जोडीला संस्कृतिसंचिताचं अंत:सूत्र अत्याधुनिकतेतही हवं. ह्या पत्रांमध्ये ते अंत:सूत्र जाणीवपूर्वक आलंय. व्यक्तिमत्व विकासाचं अंत:सूत्र केवळ व्यक्तीपुरतंच मर्यादित नसतं; तर ते समाज, राष्ट्र, विश्व ह्यांच्या विकासाशीही व्याप्त असतं. आपला व्यक्तिमत्व विकास म्हणजेच सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक कार्य होय. ही जाणीवही ह्या पत्रांमध्ये पेरलेली आहे.

Write a review

Please login or register to review