Ahirani Loksanskruti |अहिराणी लोकसंस्कृती

  • ₹160/-

  • Ex Tax: ₹160/-

अहिराणी लोकसंस्कृतीअसे ह्या पुस्तकाचे नाव असले तरी, ह्या पुस्तकाचे माध्यम मराठी आहे. शोधनिबंधाच्या स्वरूपातील ह्या लेखांतून अहिराणी भाषा व संस्कृतीतील अनेक रहस्ये उलगडली गेली आहेत. अहिराणी भाषा व ही भाषा बोलल्या जाणार्‍या भौगोलिक प्रदेशातील दैवते, समाज, कला आणि संस्कृती यांचे परस्पर-अनुबंध येथे स्पष्ट होतात. लोकसंस्कृतीतील काही मिथके जाणून घेण्यासाठीही हे पुस्तक मदत करते. डॉ. सुधीर देवरे ललित लेखक आहेत, तसेच लोकसंस्कृतीचे उत्तम अभ्यासक आहेत. त्यांच्या दीर्घ अभ्यासाचे व चिंतनाचे दर्शन ह्या लेखसंग्रहातून होते. अहिराणी भाषेत साहित्यनिर्मिती व संशोधन करून त्यांनी अहिराणीचा प्रचार व प्रसार केला आहे. त्यांचे हे भाषिक योगदान महत्त्वपूर्ण आहे.

Write a review

Please login or register to review