Gosavi Jamaticha Aani Loksahityacha Abhyas| गोसावी जमातीचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास

  • ₹80/-

  • Ex Tax: ₹80/-

 प्रस्तुत पुस्तकात गोसावी जातीचा इतिहास सांगतानाच त्यांचे सण, उत्सव, विधी, जाती, उपजाती यांविषयी चर्चा केली आहे. या जातीतील नवस, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, जातीय व्यवहारपद्धती व त्यांचे सांस्कृतिक जीवनमान याचाही ऊहापोह केला आहे. एकूणच गोसावी समाजांच्या देव-देवतांचा, ह्यांच्या मौखिक साहित्याची, सांस्कृतिक व्यवहाराची माहिती लेखकाने स्वत: क्षेत्रीय अभ्यास करून मांडली आहे. मानवशास्त्र, समाजशास्त्र, लोकसाहित्य व जातीव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Write a review

Please login or register to review