Golla Samajacha Itihas| गोल्ला समाजाचा इतिहास

  • ₹150/-

  • Ex Tax: ₹150/-

गोल्ला समाजातील विविध सामाजिक व सांस्कृतिक परंपरांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. ऐतिहासिक-भौगोलिक माहितीच्या दृष्टीने हे संशोधन महत्वाचे आहे. डॉ. वाडकर यांच्या या लोकसाहित्यविषयक संशोधनाने तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. मानववंशशास्त्राच्या अधिक संशोधनासाठी हा अभ्यास मौलिक आहे.

Write a review

Please login or register to review