Kombda Zhala Ghadyal |कोंबडा झाला घड्याळ

  • ₹60/-

  • Ex Tax: ₹60/-

कवी राजेश देवराव बारसागडे यांचा कोंबडा झाला घड्याळ हा बालकवितांचा संग्रह आहे. प्रत्येक कविता ही अर्थपूर्ण आणि प्रवाही आहे.

कधी ती गुणगुणावी वाटेल, कधी ती गात रहावी वाटेल. येथे माणसं आहेत, प्राणी आहेत, मुलं आहेत आणि आणखी कितीतरी... जे आपल्या भोवती असतात. कविता भावपूर्ण आहेत आणि खूप अर्थपूर्ण आहेत. मुलांचे भावविश्‍व अधिक प्रगल्भ करणार्‍या ह्या कविता केवळ मुलांनाच नव्हे तर सर्वांनाच आवडतील.

Write a review

Please login or register to review