Shodhan Aani Chintan : Nivdak Prastavana | शोधन आणि चिंतन : निवडक प्रस्तावना

  • ₹520/-

  • Ex Tax: ₹520/-

मध्ययुगीन महाराष्ट्राचा सांस्कृतिक शोध घेणारा डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह.

  • गौण आणि अलक्षित अभ्याससाधनांचा संस्कृतिशोधाच्या संदर्भात लक्षवेध
  • ज्ञानदेवादि संतांच्या वैचारिक व्यक्तित्वावर प्रकाश
  • लोकधारेतील रंजनपर ग्रंथांचा प्रगल्भ अध्ययन कक्षेत समावेश
  • मध्ययुगीन साहित्य-संपादनांचा उत्तम वस्तुपाठ
  • पाठचिकित्सेची आंतरविद्याशाखीय मर्मदृष्टी
  • वर्तमान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्वरूपाची मध्ययुगीन पार्श्वभूमी

डॉ. ढेरे यांच्या समन्वित अभ्यासप्रक्रियेची सर्व वैशिष्ट्ये प्रकट करणारे महत्त्वपूर्ण संकलन.

Write a review

Please login or register to review

Tags: Shodhan Aani Chintan : Nivdak Prastavana | शोधन आणि चिंतन : निवडक प्रस्तावना