Lok Sahitya : Shodh Ani Samiksha |लोकसाहित्य :शोध आणि समीक्षा

  • ₹230/-

  • Ex Tax: ₹230/-

लोकसाहित्याभ्यासाच्या स्वरूपाची आणि सिद्धांतांची ही परिभाषाबद्द चर्चा नव्हे  तर शास्त्रीयतेची जाण सदैव जागी राखून आपल्या एकूण सांस्कृतिक परंपरेचा पट लोकतत्वीय अध्ययनदृष्टीतून स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न  आहे .     

लोकसाहित्याभ्यासाची स्वत : ची स्वतंत्र अशी वेगळी वाट निवडणाऱ्या आणि त्या वाटेवर निष्ठेने चालत असताना ज्ञानाची नवनवीन   दर्शने  घडवनाऱ्या एका व्रती अभ्यासकाने घेतलेले मर्मग्राही विषयशोध म्हणजे हा  प्रस्तुत ग्रंथ !        

Write a review

Please login or register to review