Parshya |परश्या

  • ₹40/-

  • Ex Tax: ₹40/-


 परश्या!

शाळेत जाण्याचे एक छोटेसे पण पवित्र स्वप्न त्याने पाहिले होते.

सचोटी, प्रामाणिकपणा आणि तळमळ या गुणांनी परश्याचे

आयुष्य बदलले.

त्याला शाळा मिळाली आणि आणखी खूप चांगली माणसंही.

परश्यासारख्या असंख्य मुलांना ही कादंबरी प्रेरणादायी ठरेल.

Write a review

Please login or register to review