Uttam Anuwad 2024 | उत्तम अनुवाद २०२४
- Product Code: Uttam Anuwad 2024 | उत्तम अनुवाद २०२४
 - Availability: In Stock
 
- 
              
₹350/-
 - Ex Tax: ₹350/-
 
‘उत्तम अनुवाद’चा विसावा विशेषांक प्रतिभावान अनुवादक, अंकाचे वाचक यांनी निवडलेल्या त्यांच्या आवडत्या साहित्यातून सिद्ध झाला आहे. 
यातून सिद्ध झालेला हा अंक अतिशय मौलिक साहित्य घेऊन प्रसिद्ध होत आहे. जगातील श्रेष्ठ कलाकृतींचे हे अनुवाद समर्थ अनुवादकांनी केले आहेत.
कथा
नूर ज़हीर, मोहन परमार, ऑस्कर वाईल्ड, आंतोन चेखव, एडगर एलन पो, खुलिओ कोर्तासार, दीनानाथ नदीम, कुर्रतुलेन हैदर, विठ्ठल पंड्या, सत्यजित राय, डब्ल्यू. सॉमरसेट मॉम, भालचंद्र जोशी,  शंकर पुणतांबेकर, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्झ, तामिकी हारा, अॅलीस मन्रो, जेव्हिअर पेनालोसा, सर आर्थर क्विलर काऊच, लाईया हुफ्रेसा, विनोद कुमार शुक्ल
नाटक
अगाथा ख्रिस्ती
‘काफ्का’मय विश्व
जयप्रकाश सावंत, वृषाली देशपांडे, ऋत्विक गजेंद्रगडकर, दीपक ठाकरे
लेख
हेरमान हेसे, लिओ टॉलस्टॉय, सुजित मुखर्जी, कुमार अंबुज
पद्यविभाग
राहुल देशपांडे, रायनर मारिया रिल्कं, सुधीर राजाराम देवरे
कविता
गुलझार, ग्युन्थर ग्रास, माहमूद दार्विश, अँद्रीज ल्यूबका, रमीन मझहर, अमर सिंधू, झकारिया मोहम्मद, इम्दाद हुस्सैनी, हिल्डं डोमीन, ग्रिगोरी सिमँचुक

-228x228.jpg)