Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Saakhi- Kabir | साखी-कबीर

Saakhi- Kabir | साखी-कबीर

  • ₹180/-

  • Ex Tax: ₹180/-

सर्वसाधारण जीवनव्यवहारात आपण वाक्यवापरतो. वाक्य व्याकरणाच्या नियमांनी आणि सामाजिक संकेतांनी अर्थबोध घडवल्याचा आभास निर्माण करतेया उलट कबिरांचं काव्य. काव्य’ ‘शब्द’ ‘वाक्यशब्दाचा नुसताच वर्णविपर्यय नसून वाक्याच्या मर्यादांपलीकडील अमर्याद असं जे सतत मोहविणारंखुणावणारंहुलकावण्या देणारं सौंदर्य म्हणापरमतत्त्व म्हणाप्रेम म्हणा - आहेत्याचा क्षणकाल तरी प्रत्यय घडवणारं जे असतंत्याचा निदर्शक आहे. राम-अमलांत बेदरकार होऊन स्वचा शोध घेणारे कबीरआपापल्या आयुष्यातीलराम शोधण्यासाठी आपणा सर्वांनाच प्रेरक-मार्गदर्शक ठरतीलअशा भावनेपोटी अनुवादिकेने कबिरांच्या साखींचा हा मराठी अनुवाद केला आहे.

Write a review

Please login or register to review