Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Durga Bhagwat: Vyakti, Vichar Aani Karya| दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य

Durga Bhagwat: Vyakti, Vichar Aani Karya| दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य

  • ₹300/-

  • Ex Tax: ₹300/-

महाराष्ट्रीय ज्ञानोपासकांच्या परंपरेत दुर्गाबाई भागवत या नावाला एक स्वतंत्र आणि मानाचं स्थान आहे. दुर्गाबाईंचं सगळं आयुष्य ज्ञानकेंद्री होतं. वेगवेगळ्या ज्ञानशाखांना उपयुक्त ठरेल असा त्यांचा अभ्यासाचा विविधांगी विस्तार आहे. त्यातून समग्र लोकजीवन, समग्र मानवी संस्कृती याचाच एक मोठा पैस त्यांनी दाखवला.

या लेखसंग्रहात दुर्गाबाईंचे ललित गद्य, दुर्गाबाईंचे लोकसाहित्यविषयक लेखन, दुर्गाबाईंचा महाभारतविषयक विचार, बौद्ध साहित्य आणि दुर्गाबाई अशा महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श करणारे हे सर्व लेख आहेत.

साहित्याच्या आणि ज्ञानसंशोधन-ज्ञानप्रतिपादनाच्या अशा दुहेरी पातळीवरच दुर्गाबाईंचे वाङ्‌मयीन व्यक्तित्व व कार्य चिकित्सकपणे समजून घ्यावे लागेल.

हा लेखसंग्रह या जाणिवेतूनच सिद्ध झाला आहे.

Write a review

Please login or register to review