Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Madiya Pillo | माडिया पिल्लो
  • Madiya Pillo | माडिया पिल्लो

Madiya Pillo | माडिया पिल्लो

  • ₹180/-

  • Ex Tax: ₹180/-

       डॉ. यादवराव गावळे यांच्या ‘माडिया पिल्लो’ या कवितासंग्रहात आदिवासी मनाचा सुंदर आविष्कार प्रकट झाला आहे. झाडीपट्टीतील चंद्रपूर-गडचिरोलीच्या जंगलवनातील आदिम सुख-दु:खाचे सूर तिथल्या निसर्गातील प्रतिमा घेऊन या कवितेतून उमटले आहेत. झाडीबोलीचा गोडवा घेऊन आलेल्या या कवितेत मातेच्या ओवीची लय आणि झाडीपट्टीतील मातीचा गंध भरला आहे. जल-जंगल-जमीन आणि माडिया गोंडी संस्कृतीच्या अस्सल अनुभूतींचे दर्शन या कवितांमधून घडते.

Write a review

Please login or register to review