Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32Warning: fread(): Length parameter must be greater than 0 in /home2/padmagandha/public_html/system/library/cache/file.php on line 32 Sad Cypress | सॅड सायप्रस

Sad Cypress | सॅड सायप्रस

  • ₹280/-

  • Ex Tax: ₹280/-

तरुण आणि देखणी एलिनॉर कार्लाइल कमालीच्या शांतपणे आरोपीच्या पिंजर्‍यात उभी होती. तिच्यावर आरोप होता मेरी गेरॉर्डच्या खुनाचा. मेरी गेरॉर्ड... तिची प्रेमातील प्रतिस्पर्धी! पुरावे धडधडीत एलिनॉरकडेच बोट दाखवणारे होते : फक्त एलिनॉरकडेच खुनाचा हेतू होता, तशी तिला संधीही होती आणि जीवघेणं विष देण्याची साधनंदेखील! 

सगळं न्यायालय तिच्या विरोधात उभं असतानाही फक्त एकच व्यक्ती तिला गुन्हेगार मानायला तयार नव्हती, ती म्हणजे हर्क्युल पायरो. एलिनॉर आणि फाशीची शिक्षा यांच्यामध्ये तो ठामपणे उभा होता.

‘पायरो आणखी एका खिळवून ठेवणार्‍या आणि गुंतागुंतीच्या खटल्याची उकल करतो.’

डेली मेल

Write a review

Please login or register to review

Tags: Sad Cypress | सॅड सायप्रस