• Ranganayika | रंगनायिका

Ranganayika | रंगनायिका

  • ₹600/-

  • Ex Tax: ₹600/-

मराठी माणसांच्या सांस्कृतिक जीवनावर व महाराष्ट्रातील लोकमानसावर नाट्यकला प्राचीन काळापासून प्रभाव 

गाजवत आली आहे. साठोत्तरी नाटकात नायिकांचे रूप वेगाने बदललेले दिसते. नाटक वैविध्यपूर्ण होतानाच 

तेजस्वी नायिकांचे दर्शन रंगभूमीवर घडू लागलेले दिसते. पारंपरिक संकेतांना नाकारून ‘स्व’च्या शोधात 

निघालेल्या या नायिकांच्या प्रवासाचे विश्लेषण रंगनायिका’ या पुस्तकात करण्यात आले आहे.

 

 

Write a review

Please login or register to review

Tags: Ranganayika | रंगनायिका