Kavyachintan | काव्यचिंतन
- Author: Dr. Avinash Sangolekar | डॉ. अविनाश सांगोलेकर
- Product Code: Kavyachintan | काव्यचिंतन
- Availability: In Stock
-
₹330/-
- Ex Tax: ₹330/-
गझलचिंतन आणि गझलनिर्मिती हे डॉ. अविनाश सांगोलेकर
यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे प्रधान वैशिष्ट्य असले,
तरी गझलेखेरीज इतर काव्यप्रकारांतही त्यांनी काव्यनिर्मिती
केली, तद्वतच
ओवी-अभंग अशा इतर काव्यप्रकारांची व
त्या काव्यप्रकारांत झालेल्या काव्यनिर्मितीचीही चिकित्सा
केली. ‘काव्यचिंतन’ या टिपणवजा लेखसंग्रहात ही चिकित्सा
संग्रहित करण्यात आलेली आहे. या संग्रहातील पूर्वार्धात
काही काव्यप्रकारांचे त्यांनी जसे विश्लेषण केले,
तसेच आशयानुगामी असणार्या काही साहित्यप्रवाहांचेही
विश्लेषण केले आहे.
यातील
बहुतांश लेखांचे स्वरूप प्राधान्याने माहितीपर असून
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांची काव्यविषयक समज
अधिक व्यापक होण्याकरिता उपयुक्त ठरणारे आहे.
या लेखांची भाषा साधी, सरळ आणि सुगम असल्यामुळे
प्रतिपाद्य विषयाच्या आकलनाला साहाय्यभूत ठरणारी आहे.
अक्षयकुमार
काळे

